जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र राज्य सहकार खाते कर्मचारी संघटना जळगाव जिल्हाध्यक्षपदी विक्रांत म्हस्के, उपाध्यक्षपदी भालचंद्र देशपांडे.

कितीही संघर्ष आले तरी न डगमगता त्याला सामोरे जाणे, हीच यशस्वी आयुष्याची खरी ओळख : प्रांताधिकारी बबनराव काकडे. माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे तृतीय पुष्प.

मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट व्यक्तीने शेत खरेदी करून दिले. जालना येथील महिलेने फिर्याद दिल्याने यावल येथील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

करिअरसाठी योग्य दिशा आणि ठोस नियोजन गरजेचे : प्रा.डॉ.संदीप धापसे. माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प.

नमो एनर्जीवर छापा टाकून ३० हजार लिटर ३६ लाख रुपयाचा ज्वलनशील डिझेल सदृश साठा जप्त केल्याची पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी. 'गुजरात' कनेक्शन झाले उघड ..

यावल शहरात भारतीय जनता पार्टीचा जल्लोष.

शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत परत केला.

सर्कल,तलाठ्याने गौणखनीज वाहन पकडून सोडले.

यावल नगरपालीकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सईदाबी शेख तर स्विकृत सदस्यपदी उभाठाचे अतुल पाटील,भाजपाचे उमाकांत फेगडे यांची निवड.

ताई.. शहरात ठीक ठिकाणी बोगस बांधकाम केलेल्या ठेकेदाराला काळया यादीत टाका.

ताई.. शहरात ठीक ठिकाणी बोगस बांधकाम केलेल्या ठेकेदाराला काळया यादीत टाका.

माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन रंधे यांस जिवे ठार मारण्याची धमकी.

मोहराळे येथे १६ जानेवारीपासून श्रीमद् देवी भागवत कथा पारायण व भक्त चिंतामणी पंच दिनात्मक यज्ञाची जय्यत तयारी.

जळगाव जिल्हा महसूल वाहन चालक संघटना अध्यक्षपदी हिरामण सावळे यांची बिनविरोध निवड.

यावल - भुसावळ, अट्रावल मुंजोबा रस्त्याची दयनिय अवस्था, बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय मार्गासह, आमोदा- बामनोद रस्त्यावर बेसुमार वृक्षतोड.

नगरसेवक तथा पूर्वाश्रमीचे पत्रकार पराग सराफ यांनी आपल्या प्रभागातील समस्या न.पा.कडे लेखी स्वरूपात मांडल्या.

भुसावळ जंक्शन मध्ये मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

वर्षभरात ७८ लाचखोरांवर कारवाई : पोलीस उपअधीक्षक योगेश जी.ठाकूर.

सकारात्मक दृष्ट्या आक्रमक असलेले तरुण तडफदार उभाठाचे नगरसेवक सागरकुमार चौधरी यांच्या गटाची नोंदणी.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत