यावल दि.२२
महाराष्ट्र राज्य सहकार खाते गट 'क' कर्मचारी संघटना जळगाव जिल्हाध्यक्षपदी विक्रांत भरत म्हस्के तर उपाध्यक्षपदी भालचंद्र शंकर देशपांडे,
राजेश ज्ञानेश्वर राऊत यांची निवड करण्यात आल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नाशिक विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांनी नमूद केले आहे.
जळगाव जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष- विक्रांत म्हस्के,उपाध्यक्ष -भालचंद्र देशपांडे आणि राजेश राऊत.
महिला उपाध्यक्ष- श्रीमती संगीता गायकवाड आणि श्रीमती अनुजा बाविस्कर सचिव धीरज पाटील कार्याध्यक्ष अजित पाटील कोषाध्यक्ष -
गिरीश रत्नपारखी,सल्लागार- विवेक जगताप आणि महेंद्र गाढे जिल्हा संघटक -राकेश ठाकरे आणि मनोज धनंजय चौधरी तर तालुका प्रतिनिधी जळगाव - वाहेद तडवी, भुसावळ - सुखदेव उचित,जामनेर - रविंद्र तायडे,अमळनेर - सुनिल महाजन धरणगाव - हेमंत पाटील,एरंडोल - विजय पवार, पारोळा - दीपक तांबट, पाचोरा - विनोद सोनवणे भडगाव - जितेंद्र जोशी,चाळी - सगाव - विजय देशमुख,मुक्ताईनगर - विजय काळे, बोदवड - इसरार शेख रावेर - फकीरा तडवी, यावल - नंदू मोरे,चोपडा - भूषण बारी या सर्व निवड झालेल्या सर्व जिल्हा पदाधिकारी यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदर जिल्हा पदाधिकारी निवडीचे कामकाज नाशिक जिल्हा विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा