यावल दि.१३
माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे याला काही एक कारण नसताना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नितीन सुरेश रंधे यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की रविवार दि.११ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता वाघनगर मधील आंबेडकर चौकात जितेंद्र सुरेश बिराडे व त्याचा साथीदार त्याचे नाव गाव माहित नाही यांनी काही एक कारण नसताना जीवे ठाण मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशनला अदखल पात्र गु.नं. २३/२०२६ नोंद करण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा