जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठी ताकद भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणूकांच्या निकालाने दाखवून दिली यानिमित्ताने भाजपा आणि महायुतीने जनतेच्या मनात घर केले. हे निकालावरून दिसून आले
या निवडणूका जिंकण्याचा जल्लोष यावल तालुका भारतीय जनता पार्टीने जय भाजपा,जय श्रीराम नावाचा जयघोष करीत यावल येथे भुसावळ टी पॉइंटवर मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिश बाजी करीत जल्लोष केला.यावेळी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा