यावल दि.११
महसुल वाहन चालक संघटना जळगाव जिल्हाध्यक्षपदी हिरामण सावळे यांची बिनविरोध निवड.
जळगाव जिल्हा महसूल वाहन चालक संघटना पदाधिकारी, सदस्य मनोज कोळी,संदीप पाटील,
सचिन मोहिते,मनोज पाटील,विलास नारखेडे,आबा सोनवणे,संदीप पाटील,कैलास माळी,रवींद्र पाटील,
ताराचंद बाविस्कर,मनोज वाल्हे,अनिल पाटील,
अरविंद बोरसे,कृष्णा माळी,प्रशांत राजपूत,मजहर खान,अशोक कोळी,निजाम शेख, इत्यादी जळगाव जिल्हा महसूल वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी,
सदस्य यांच्या उपस्थितीत महसूल वाहन चालक संघटना जळगाव जिल्हा अध्यक्षपदी हिरामण सावळेदादा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मान्यवर उपस्थित आणि हितचिंतकांनी हिरामण सावळे यांचे अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा