यावल दि.१२
तालुक्यातील मोहराळे येथे प.पू.ध.धू.१००८ आचार्य श्री राकेश प्रसादजी महाराजश्री यांच्या आशीर्वादाने आयोजक श्री स.गु. को.स्वामी भगवतस्वरूपदास,
वक्ताश्री स.गु.शा.श्री.भक्तीप्रकाश दासजी स्वामी ( वेदांत व्याकरणाचार्य ) यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दि.१६ जानेवारी ते शुक्रवार दि.२३ जानेवारी या सप्ताहात श्रीमद् देवी भागवत कथा पारायण व भक्त चिंतामणी पंच दिनात्मक यज्ञाची जय्यत तयारी आयोजकांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली आहे.
या भव्य अशा महोत्सवाचे उद्घाटन अ.नि.स.गु.शा.
निळकंठ दासजी,अ. नि.स.गु.स्वा. कृष्णप्रसाददासजी (मानत स्वामी) यांच्या आशीर्वादाखालीस.गु.शा.स्वा.
धर्मप्रसादासजी वडताल,स.गु.शा.स्वा.
गोंविदप्रसाददासजी,जळगांव.स.गु.शा.स्वा.
नौतमप्रकाशदासजी, वडताल ( सत्संग महासभा प्रमुख ) स.गु.शा.स्वा.डॉ.संतवल्लभदासजी चेअरमन श्री.वडताल,स.गु.को.स्वा.देवप्रकाशदासजी- वडताल
(मुख्य कोठारी श्री )स.गु.शा.स्वा.केशवप्रसाददासजी ( के.के.शास्त्री )- भुसावल गुरुकुल हे करणार आहेत.
या अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घेण्यासाठी निमंत्रक स.गु.को.स्वामी भगवतस्वरूपदासजी व सर्व संत मंडळ व समस्त सत्संग समाज श्री स्वामिनारायण मंदिर मोहराळा
मोहराळा,ता.यावल,यांच्यासह आयोजकांनी जाहीर आव्हान केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा