डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यावल नगरपरिषद अध्यक्षपदाच्या बाजूने काँग्रेस,अपक्ष अशा ८ सदस्यांचा गट झाला नोंद. कमरुन्निसा बी गटनेतेपदी तर उपगटनेतेदी शालुबाई भालेराव यांची नियुक्ती. अतुल पाटलांची राजकीय माया आणि छाया यावल तालुक्यात चर्चेचा विषय.

यावल पोलीस स्टेशन समोर कचरा ढिग,आणि तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांच्या रस्त्यात चहा वाल्याचे घाण. नवीन वर्षाचा शुभारंभ चांगला होईल का.?

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न..? सुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या निर्णयातून महिला सशक्तीकरणाला नवे बळ, सौ नंदा महाजन यांची गट नेचे पदी निवड.

राजकीय पक्ष उमेदवारांचा, उमेदवार मतदारांचा, आणि मतदार राजकारणाचा हिशोब घेत आहे.

यावल येथील डॉ.ललिता नेरकर यांनी गणित विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली.

बेथलं इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक समारोह मोठ्या उत्साहात संपन्न.

बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.

“विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही” – आ.अमोलभाऊ जावळे. वड्री –परसाळे ते यावल रस्त्याचे भूमिपूजन

जिनिंग प्रेस व्यापारी संकुलना समोर दुचाकी चालविणे आणि पायदळ चालणे अशक्य.

पारोळा तालुक्यात गायरान / गुरचरण जमिनीची विक्री.? जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले चौकशीचे आदेश.

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता

उद्या यावल न.पा.प्रभाग क्र. ८ 'ब' मधील उमेदवार सागरकुमार चौधरी यांच्या निवडणुकीची प्रचार रॅली

सेवानिवृत्त पांडुरंग महाले यांचे निधन. उद्या बुधवार दि.१७ रोजी अंत्यविधी.

साकळीत श्रद्धा,भक्ती व एकतेचा आणि जातीय सलोख्याचा महोत्सव. हजरत कुतुब सजनशाह वली (रहे.) यांच्या ७६१ व्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास दिमाखदार प्रारंभ. आज संदल, उद्या दिल्ली–कानपूरच्या नामवंत कव्वालांची जुगलबंदी

यावल येथील होमगार्ड व नागरी संरक्षण दल वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. गरजू व गरीब जेष्ठ स्री- पुरुषांची केली सेवा.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या. आमदार अमोलभाऊ जावळे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी.

आमदार हिवाळी अधिवेशनात व्यस्त आणि अधिकारी मुख्यालयाच्या बाहेर,पदाधिकारी कार्यकर्त्यांची व्हाट्सअपवर चमकोगिरी. यावल भुसावळ रस्त्याच्या डाग- दुजीकडे सर्वांचे दुर्लक्ष. बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्रासपणे वृक्षतोड.

लिलाबाई डोळे यांचे निधन. उद्या अंतयात्रा

सरपंच व शिपाई यांनी लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाकडे साकळी ग्रा.पं.चे धक्कादायक दुर्लक्ष !

यावल येथील पी.एस.देशमुख सर यांचे निधन

मंत्री सावकारे यांच्या भुसावळ जंक्शनमध्ये लाडक्या बहिणींसह भावांमध्ये तीव्र संताप. जागा बळकवण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही प्रवेशद्वार केले बंद.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सामूहिक गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ संपन्न.

भारतीय बौद्ध महासभा यावल तालुकाध्यक्षपदी किरण पांडव यांची नियुक्ती.

यावल शहरातील राजकारणात गुंडगिरीचा प्रवेश झाल्याने समाजासह राजकारणाला मोठा धोका. पोलिसांच्या गोपनीय विभागाला मोठे आव्हान.

पं.स.ग्रा.गृहनिर्माण अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. गुन्हा दाखल.

इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ टाकल्याने जळगाव येथील विक्रम सोनवणे राहुल सोनवणे यांनी तुषार तायडे यांस मारहाण केल्याने मृत्यू. यावल तालुक्यात घडली घटना.

नितीन बानगुडे पाटलांच्या जाहीर सभेमुळे मतदारांच्या मनात "मशाल" चिन्हाचा प्रवेश. यावल नगरपरिषद निवडणूक.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत