यावल दि.१३
यावल येथील गणपती नगर मधील रहिवासी कै सौ लिलाबाई भास्कर डोळे वय ६४ यांचे आज शनिवार दि.१३ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंतयात्रा उद्या रविवार दि.१४ रोजी रोजी सकाळी ११ वाजता गणपती नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पती, पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई नातवंडे, सुना असा परिवार आहे. त्या यावल सूतगिरणीचे मेंटेनन्स फॉर्मन भास्कर सिताराम डोळे यांच्या पत्नी,श्रीकांत डोळे व अमोल डोळे यांच्या त्या आई आहेत.



टिप्पणी पोस्ट करा