सेवानिवृत्त पांडुरंग महाले यांचे निधन. उद्या बुधवार दि.१७ रोजी अंत्यविधी.

यावल दि.१६ 
यावल येथील वाणी गल्लीतील सेवानिवृत्त एसटी कंट्रोलर पांडुरंग रूपचंद महाले वय ८७  यांचे आज मंगळवार दि.१६ रोजी रात्री ७:४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले ते लक्ष्मण व प्रमोद आणि किशोर महाले यांचे वडील होत.त्यांची अंतयात्रा वाणी गल्ली येथून बुधवार दि. १७ रोजी सकाळी १० वाजता निघेल.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात