यावल दि.७
यावल येथील साने गुरुजी विद्यालयातील उपशिक्षक तथा तारकेश्वर विद्या मंदिराचे चेअरमन पी.एस.
देशमुख सर वय ८४ यांचे आज रविवार दि.७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रविवारी दुपारी ३:३० वाजता त्यांच्या राहते घरापासून (माधवनगर,भुसावळ रोड,रॉकेल डेपो जवळून) निघेल,त्यांच्या पश्चात २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.ते मुलींचे विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पुरुषोत्तम देशमुख सर यांचे ते वडील होत.



टिप्पणी पोस्ट करा