एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंत्री महोदय, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देवेंद्र पाटील यांचा गौरव.

'गो'मातेच्या उपस्थितीत "गो" सन्मान आव्हान दिले मुख्यमंत्र्यांना यावल तहसीलदार यांच्यामार्फत.

सांगली बुद्रुक या आर्थिक संपन्न गावात अनेक भागात पाणीटंचाई. गट विकास अधिकारी यांच्यासह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष.

भा.ज.पा.यावल शहराध्यक्षपदी कोण.? राजकारणात उत्सुकता.

पत्रकार डी.बी.पाटील सर यांना पत्नी वियोग.

बाल संस्कार विद्या मंदिरात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर आल्याने सर्व कर्मचाऱ्यांची होती उपस्थिती. अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

प्रभारी महिला मुकादम यांना पदावरून कमी केल्याने मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

घरगुती वापरासाठी आणि कमर्शियल गॅस हंडी वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकात, व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी. २०० ते ३०० रुपये ऑन घेऊन वाहनधारकांना गॅस. पुरवठा विभागाचे दुर्लक्ष.

जिल्ह्यातील बुवा,बाबा मांत्रिक यांची माहिती पाठवण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन.

डॉ.भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हाध्यक्षपदी मनिष साबळे यांची नियुक्ती.

यावल व चोपडा तालुकाशिवसेना ( ऊबाठा ) उपजिल्हाप्रमुख पदी गोपाल चौधरी यांची नियुक्ती.

पोदार इंटरनॅशनल स्कूल मधे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

किनगाव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न.

विरोधकांनी शालेय समिती निवडीला केलेला विरोध बेकायदेशीर... अतुल पाटील.

ॲड.गोविंद बारी यांना मातृशोक. वत्सलाबाई बारी यांचे निधन.

यावल नगरपरिषद साठवण तलाव बाबतची जनहित याचिका खंडपीठाने फेटाळली. अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली माहिती.

आज यावल व्यासनगरीत विराट हिंदू संमेलन ...

आदिवासी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याने प्रभावशाली समाजाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपी अटक. 'त्या'पोलीस पाटलाच्या कामकाजावर संशय.

पोलीस अधीक्षकांनी दिला सहाय्यक फौजदाराला अंतिम आदेश. वेतन वाढ दोन वर्षाकरिता रोखणार...

मौल्यवान पुस्तके रद्दीत विकू नका गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. नगरसेवक सागर चौधरी यांचे नम्र निवेदन.

कै.गंगाधरपंत पांडुरंगराव देशमुख स्मृती दिन उत्साहात; शिक्षणसेवेच्या वारशाचा जागर

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.कुंदन फेगडे यांनी दिल्या शुभेच्छा.

यावल नगर परिषद हद्दीत प्रभाग क्रमांक २ मध्ये नवीन गटार बांधकाम तात्काळ करण्याची मागणी.

माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे तत्कालीन स्वियसहाय्यक दिलीप देशमुख यांचे दुखःद निधन.

यांत्रिकी विभाग पथक कार्यकारी अभियंता धनंजय पाटील यांची तक्रार मुख्य अभियंत्याकडे.

भुसावळ न्हावी रस्त्याचे बांधकाम करताना वृक्षतोड केल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत