यावल दि.२८
यावल तालुक्यातील सातोद येथील तेजेंद्र सुभाष पाटील यांनी उत्कृष्ट रेशीम उत्पादन केल्याबद्दल
महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,पणन वस्त्र उद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे सर तसेच महाराष्ट्र राज्य रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे सर यांनी जळगाव येथील आयोजित कार्यक्रमात तेजेंद्र पाटील यांचा गौरव केला.



टिप्पणी पोस्ट करा