यावल व चोपडा तालुकाशिवसेना ( ऊबाठा ) उपजिल्हाप्रमुख पदी गोपाल चौधरी यांची नियुक्ती.



यावल दि.२० 
शिवसेना ( ऊबाठा ) यावल व चोपडा तालुका उपजिल्हाप्रमुखपदी गोपाल चौधरी यांची नियुक्ती झाल्याने यावल तालुका शिवसेना ( ऊबाठा ) पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी गोपाल चौधरी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

आज सोमवार दि. २० रोजी सकाळी यावल येथे यावल व चोपडा तालुक्याचे नवनिर्वाचित
शिवसेना ( ऊबाठा ) उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी यांचे अभिनंदन माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील,नगरसेवक सागर चौधरी,निलेश बारी,पराग सराफ,यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शरद कोळी,संतोष खर्चे उर्फ धोबी, योगेश पाटील,सारंग बेहेडे सुनील उर्फ पप्पू जोशी,नरेंद्र शिंदे,मयूर खर्चे,गौरव जोशी,स्वामी पाटील, राहुल कचरे 
यांच्यासह शिवसेना (ऊबाठा )पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गोपाल चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात