ॲड.गोविंद बारी यांना मातृशोक. वत्सलाबाई बारी यांचे निधन.



यावल दि.११ 
यावल येथील रवींद्र मधुकर बारी, 
ॲडव्होकेट गोविंदा मधुकर बारी याची आई वत्सलाबाई बारी वय ८५ यांचे आज शनिवार दि. ११ रोजी दुपारी २:४५ वाजता निधन झाले.त्यांची अंतयात्रा उद्या रविवार दि.१२ रोजी सकाळी १० वाजता रहात्या घरून निघणार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात