यावल दि.२५
यावल येथील पत्रकार ( लोकमत / सकाळ वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी ) डी.बी पाटील सर यांची पत्नी कुसुम दत्तात्रय पाटील वय ६५ यांच्यावर जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू असताना आज शनिवार दि.२५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात १ मुलगा,२ मुली,नातवंडे,जावई असा परिवार आहे गौरव पाटील यांच्या आई तर पत्रकार डी.बी.पाटील यांच्या पत्नी होत.आज शनिवारी दुपारी ३ तीन वाजता यावल येथील फालकनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा