माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे तत्कालीन स्वियसहाय्यक दिलीप देशमुख यांचे दुखःद निधन.

यावल दि.४
श्री. दिलिप रामदास देशमुख ( नऊ घरे ) वय 71, रा. यावल हल्ली मुक्काम नेरुळ (नवी मुंबई) यांचे आज दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:१५ वाजता मुंबई येथे औषध उपचार सुरू असताना दुखःद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ०५ एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघेल.यावल येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक विजय देशमुख आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख,घनश्याम देशमुख ( जळगाव ) यांचे मोठे बंधू होत.

पत्ता
A २०२, तुलसी सागर, सेक्टर 28 नेरूळ पश्चिम (नवी मुंबई)

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात