सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संशयित बांबू वाहतुकीप्रकरणी बोलेरो पिकअप जप्त १,८०० बांबू नगांसह ३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल वनविभागाच्या ताब्यात. चालक वाहन सोडून पसार.

किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त ; गस्ती पथकाची कारवाई.

बाल संस्कार विद्या मंदिरात आनंद बाजारचे आयोजन.

यावल तालुक्यात खळबळ - पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जुन्या इमारतीतील शासकीय सामान गायब .? चौकशीची मागणी जुन्या कार्यालयातील फर्निचर, रेकॉर्ड, औषधे आणि इतर साहित्याची विल्हेवाट कुणी लावल.? जबाबदार कोण ?

दिनांक १७ रोजी यावल तालुक्यात आठ महसूल मंडळात महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत

प्राप्त निविदा अवैध ठरविण्यासाठी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून ठेकेदाराला फक्त २४ तासांची मुदत.

यावलच्या लोकप्रिय नेतृत्वाचा साधेपणाचा आदर्श - वाढदिवसावर प्रसिद्धी टाळण्याचे आवाहन.

अतिक्रमण कारवाई नियमानुसार राजकारण करण्यापूर्वी विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करावा ; लोकनियुक्त अध्यक्षा छायाताई पाटील.

यावल तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायतचे महिला सरपंचपदाचे आरक्षण तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी जाहीर केले.

जामनेर भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा धक्का. ७०० रुपयांची लाच मागून २०० रुपये स्वीकारताना भूमापक रंगेहात पकडला.

श्रीक्षेत्र मनुदेवी माता मंदिर परिसरात राबविण्यात आले स्वच्छता अभियान.

बांधकामाची ‘आसारी’वाहन यावल पोलीस स्टेशनच्या आवारात ; नेमका गुन्हा कोणावर दाखल होणार ? शहरभरात उत्सुकता.

आडजात जळाऊ लाकडाचे अवैध वाहतूक करणारे वाहन यावल येथील पश्चिम वन विभागाने पकडले. ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त.

अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला २५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती. पोलिसांवरील मनुष्यबळाचा ताण, सण-उत्सवांची पार्श्वभूमी अन् डीमार्केशनचा मुद्दा ; यावल नगरपरिषदेचा निर्णय.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ट्राफिक पोलिसांचा धुमाकूळ.. जबरदस्तीने वाहन थांबवुन पैसे उकाळण्याचा धंदा सुरु असल्याची जनतेमध्ये जोरदार चर्चा ..

लाचखोर उप अधीक्षक भूमि अभिलेख सुरेश वेताळ यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास . नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षा

यावलमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह ?कारवाई सर्व भागात समान करण्याची अतिक्रमणधारकांची मागणी.

यावल तालुका कृषी अधिकाऱ्याच्या आकस्मिक निधनाने अनेक प्रश्न ऐरणीवर.. भरत वामन वारे यांच्या निधनाची वस्तुनिष्ठ चौकशी करून शासकीय यंत्रणेतील कामकाजाच्या ताणाचा आढावा घेण्याची मागणी.

यावल न.प. मनुष्यबळ कंत्राटावर प्रश्नचिन्ह ; फायरमन,अग्निशमन वाहन चालक, JCB ऑपरेटर व ॲम्बुलन्स चालकांच्या वेतनाचा हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी.

यावलला केंद्रीय मंत्र्याचा कार्यक्रम गुपचूप.? महायुतीमध्ये प्रसिद्धी प्रमुख नाही का.?आमदार जावळे अनुपस्थितीची चर्चा.

कचरा संकलनाच्या वाहनांची दुरवस्थ ; यावल नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ?

सुरक्षा रक्षकांच्या बदल्यांसाठी गौतम सोनवणे यांचे पत्र. तापी पाटबंधारे विकास महामंडळातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठबळ.

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

गिरडगाव बसस्थानकावर एसटी बस थांबविण्याची मागणीविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न; यावल आगार प्रमुखांना दिले निवेदन.

आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांमुळे यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर.

ठेकेदाराच्या ‘माऊली’मुळे चार दिवसांपासून यावलकरांच्या घरात कचरा ! ओला-सुका कचरा संकलन ठप्प ; सत्ताधारी-विरोधकांच्या फोटोसेशनवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित.?

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत