यावल तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायतचे महिला सरपंचपदाचे आरक्षण तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी जाहीर केले.

यावल दि.८ 
सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी यावल तालुक्यातील एकूण ६३ ग्रामपंचायतचे महिला सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दि.८ सप्टेंबर रोजी जाहीर केले.

गाववाइज ग्रामपंचायत महिला सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे
१) अनुसूचित जाती स्त्री
      वनोली, दुसखेडे,न्हावी प्र.यावल,अंजाळे

२) अनुसूचित जाती-
निमगाव,किनगाव बु.मोहराळे
डांभुर्णी.

३) अनुसूचित जमाती-
बारोळे,वड्री खु.,कोसगाव
सांगवी खु.,पिळोदे खु.,पाडळसे
साकळी,हंबर्डी,पिळोदे बुद्रुक,
चिखली बु., राजोरे

४) अनुसूचित जमाती – स्त्री
कोरपावली,म्हैसवाडी,कासवा,
शिरसाड,मनवेल,मारूळ,बामणोद,विरादे,बोरावल खु.,चितोडे,

५) नामाप्र- भालोद

६) नामाप्र – स्त्री -दहीगाव

७) सर्वसाधारण- चिखली खु., चिंचोली,शिरागड,सावखेडासीम,
थोरगव्हाण,बोरावल बु.,पिंपरुड,
टाकरखेडे,हिंगोणे,आमोदे, सातोद,नायगाव,कासारखेडा
किनगाव खु.,महेलखेडी, विरावली,

८) सर्वसाधारण स्त्री -अट्रावल
डोंगर कठोरा,सांगवी बु.,नावरे,
बारखेडा बु., डोंणगाव, न्हावी प्र.अडावद, वडोदे प्र.यावल,आडगाव,भालोद,चुंचाळे,पिंप्री,
गिरडगाव,उंटावद, कोळवद,वढोदे प्र.सावदा,

अशाप्रकारे तालुक्यातील एकूण ६३ गावांची प्रवर्गनिहाय महिला राखीव सरपंचपद आरक्षण करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी नमूद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात