ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाच घेतल्याप्रकरणी राज्य कामगार विमा योजनेच्या वरिष्ठ सहाय्यकाला शिक्षा रामचंद्र माकरे यांना सहा महिने कारावास व ₹ १ हजार दंड; कलम १३ ( २ ) अंतर्गतही एक वर्ष कारावासाची शिक्षा.

जनसुविधा योजनेतील निकृष्ट डांबरीकरणाचा आरोप, तक्रार करूनही चौकशी नाही ; 'मॅनेज' साठी २ हजार दुसऱ्याच प्रतिनिधीने घेतल्याचा दावा. जिल्हास्तरीय चौकशीची मागणी.

साप्ताहिक व्यासनगरी संपादकीय ( सुरेश पाटील. यावल.) विशेष.

नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवानिमित्त मानमोडीत अभिनव उपक्रम. महत्त्वाचे कागदपत्र जतन करण्यासाठी 'फोल्डर फाइल्स'चे मोफत वितरण.

लोकनेते नाथाभाऊंचे नाबाद ७५... मानमोडीत समाजोपयोगी उपक्रमाची अनोखी भेट!

नगरसेवक योगेश चौधरी यांनी मुलीच्या पाचवा वाढदिवस केकऐवजी वृद्धाश्रमातील गरजूंना अन्नदान करून आनंद वाटला.

अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधे रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा.

विकसित भागात नमो गार्डन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात न.प.अध्यक्षां,नगरसेवकांनी केली पाहणी.

जे.टी.महाजन विद्यालयात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा.

बाल संस्कार विद्या मंदिरात "संस्कृत" सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ.

नियमित हप्ता भरूनही कर्ज खाते ‘एनपीए’ करण्याचा प्रकार ? ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त आणि वेळेआधी भरणा ; कोणतीही लेखी नोटीस नसताना कारवाई केल्यास सहकारी बँकेला बसू शकतो फटका.

यावल आगाराच्या बॅनरवरून राजकीय वादाला तोंड ; शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र का वगळले ?

चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्षपदी महेश वाणी, उपाध्यक्ष जगदीश कवडीवाले.

यावल आगारातील लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप ; माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांचा कार्यक्रमावर बहिष्कार

यावल एस.टी.आगारात राजकारण की सामाजिक विरोध ? आमदार अमोल दादा जावळे अनुपस्थित; लोकनियुक्त नगराध्यक्षांना डावलून नव्या एस.टी.बसेसचे उद्घाटन.सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची मुजोरी वाढली का ? आगार प्रमुखांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह.

यावल नगरपरिषदेकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सर्वेक्षण. पात्र महिलांनी ३० ऑगस्टपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन ; लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छायाताई पाटील यांचा पुढाकार.

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी राजकीय दबावमुक्त प्रशासनाची गरज ; जिल्ह्यात चर्चेला उधाण

वन विभाग,नगरपालिका, महसूल यांच्या नाकावर टिचून जिवंत व जुन्या झाडांची सर्रास कत्तल. दोषींवर कठोर कारवाईची मागणी – नगरसेविका वर्षा चोपडे

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) रावेर लोकसभा जिल्हाकार्याध्यक्षपदी हाजी अन्वर खाटीक.

किनगाव खुर्द येथे पाणी पुरवठा कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण.

यावल येथील साने गुरुजी व बाल संस्कार विद्या मंदिर,जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे चमत्कारसादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर.

महसूल विभागात उत्कृष्ट, अचूक कामगिरीबद्दल यावल येथील स्नेहल संजय फिरके यांचा सन्मान.

यावल येथील बेथल इंग्लिश मेडीयम स्कुल मधे लक्षवेधी असा प्रजासत्ताक दिन साजरा.

नगरसेविका कल्पना वाणी यांच्या उपस्थितीत बाल संस्कार विद्या मंदिराची १०५ फूट तिरंगा रॅली.

पोदार इंटरनॅशनल स्कूल मधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत