मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यावल पूर्व वन विभागाला मार्च एंडिंगचा जोरदार दणका. वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास ( ओव्हर कॉन्फिडन्स ) असलेल्या यावल पूर्व वन क्षेत्रपालाच्या कार्यक्षेत्रातील आगर रक्षक गायकवाड लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या जाळ्यात अडकला.

मधुकरच्या २३ हजार उस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति टन पुर्व हंगामी ठेव परत मिळणार.पहिल्या टप्प्यात ४ काेटीचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे सादर. निलेश उर्फ पिंटू राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती. माजी सभापतीची चलाखी उघड.

यावल येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

जिल्ह्यात केळीला अत्यल्प दर; आमदार अमोलभाऊ जावळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यवाहीची मागणी.

मालोद सरपंच यांच्या पतीकडून ग्रा.पं.अधिकाऱ्यास शिवीगाळ,दमदाटी. पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

वैकुंठ यात्रा तथा अंत्ययात्रेचे वाहन खरेदी करा : नगरसेवक सागर चौधरी यांची जनहिताची मागणी.

विज बिल थकबाकी वसुलीसह स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद.

मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी बैलांचा मोर्चा काढणार...

जागतिक महिला दिनी नगरपरिषद महिला बाल विकास समितीचा महिला सदस्यांबाबत पक्षपातीपणा.

जागतीक महिला दिनानिमित्त लोकनियुक्त नगरपरिषद अध्यक्षा, नगरसेविकांसह स्री-रोग तज्ञ डॉ.कल्पना कोळी ( देशपांडे) यांचा सत्कार. ज्येष्ठ नागरिक मंडळाचा सामाजिक स्तुत्य उपक्रम.

निधन वार्ता -- दयाराम महाजन.

माऊली प्लाझा इमारतिच्या लांबी, रुंदी,उंचीत वाढ झाल्याचे पाहणीत झाले निष्पन्न. कारवाई काय होणार..? संपूर्ण भुसावळ जंक्शनचे लक्ष लागून. यावल शहरात सुद्धा असेच प्रकार..?

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” – आमोदे येथे संपन्न.

जळगाव पाटबंधारे विभागातील देखभाल दुरुस्ती कामांची चौकशीची मागणी. उप विभागीयअधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात का..?

‘अंतर्नाद’च्या शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेतून होतेय शिवविचारांची रुजवात : आमदार अमोलभाऊ जावळे.

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत