जागतिक महिला दिनी नगरपरिषद महिला बाल विकास समितीचा महिला सदस्यांबाबत पक्षपातीपणा.

यावल दि.८
यावल नगरपरिषद सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करताना नगरपरिषद महिला बाल विकास समिती मार्फत फक्त सत्ताधारी ( उभाठा ) गटातील महिला सदस्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केल्याने तसेच विरोधी गटातील (भाजपा समर्थक) महिला सदस्यांना विश्वासात न घेता जागतिक महिला दिन सत्काराचा कार्यक्रम घेतल्याने.राष्ट्रवादी अजित पवार गटातील महिला सदस्य तथा महिला बाल विकास समिती सभापती खान अमेनाबी शाकीर, सौ.वर्षा नीरज चोपडे यांनी यावल नगर परिषद महिला बाल विकास समिती आणि बचत गट विभाग प्रमुख यांच्या पक्षपातीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात