फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एस.टी.बस इको वाहन अपघात. शाळेतील १० लहान मुलं जखमी. शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक.

५० हजार प्रोत्साहन अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा मुद्दा विधानसभेत ; आमदार अमोल जावळे यांनी उपस्थित केला प्रश्न.

दीपनगर औष्णिक वीज केंद्रात, ६६० मेगावॅट मधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी. सामाजिक कार्यकर्ता - नितीन ब्राह्मणे

तक्रारी नंतरही कारवाई शून्य : यावल पूर्व वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

तोल काटा,ट्रक चालक आणि केळी व्यापारी यांनी संगनमताने ३० क्विंटल केळी वजन कमी दाखवून शेतकऱ्याच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रयत्न केला.

आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा विकास रथ वेगवान..

अंतर्नाद प्रतिष्ठानची वक्तृत्व स्पर्धा म्हणजे शिवविचार जागवणारे प्रभावी माध्यम : मान्यवरांचा सूर जिल्हास्तरिय शिवजयंती महावकृत्व स्पर्धेत ३७९ स्पर्धकांचा सहभाग

सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने प्रथमच झोपेची खाट टाकून अनोखे आंदोलनाचा दिला इशारा.

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

आदिवासी विकास प्रकल्पाचे एरंडोल येथे उपकार्यालय होणार ! पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार राज्यस्तरीय बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची घोषणा.

यावल शहरात मेन रोडवर भाजीपाला मार्केट बांधकाम होणार... नगरसेवक सागर चौधरी.

श्री तारकेशवर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी.

आमदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनांमधील त्रुटी भरून काढण्यासाठी यावल शहरात ठिकठिकाणी मोफत कॅम्प.

मासिक हप्ता घेऊन वाळूचा ट्रक पकडल्याने त्या महसूल कर्मचाऱ्यांनाच् स्वतःच्या खिशातून दंडाची रक्कम भरावी लागली. त्याची आप- आपसात धुसपुस.

यावल येथे इयत्ता बारावी केंद्रसंचालकावर दबाव.

यावल शहरात कत्तलखान्यातून २१ हजार रुपये किमतीचे १ क्विंटल कच्चे 'गो'मास पोलिसांनी केले हस्तगत.

साने गुरुजी विद्यालय परीक्षा केंद्रावर पोलीस,होमगार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे निगराणीत परीक्षा सुरू.

यावल - भुसावळ सिमेंट काँक्रीट रस्ता एक ते दीड वर्षाच्या आत फूटून लांब लचक भेगा पडल्याने संबंधित यंत्रणेवर फौजदारी, दिवाणी कारवाईची मागणी. तालुकाध्यक्ष- आकाश चोपडे.

यावल न.प.सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनुसार पगार मिळत नसल्याने उद्यापासून बेमुदत उपोषण.

यावल येथे ठाकूर फ्रेम मेकर यांच्याकडून मामलदा येथून आलेल्या मुक्ताईवारीचे भव्य स्वागत.

अप्रिय घटना टाळण्यासाठी साने गुरुजी विद्यालयाचे पूर्व बाजूचे प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याची मागणी. नगरसेवक योगेश चौधरी

यावल येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम. सेवाभावी संस्थेतर्फे जय्यत तयारी.

विकसित भारताच्या दिशेने महिला व युवा केंद्रस्थानी असलेला अर्थसंकल्प – आ. अमोल जावळे

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत