मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला कॉम्प्लेक्स मध्ये दारू पिणाऱ्यांचा मोठा अड्डा. श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मध्ये दैनंदिन मद्यपींचा कार्यक्रम.

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला कॉम्प्लेक्स मध्ये दारू पिणाऱ्यांचा मोठा अड्डा. श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मध्ये दैनंदिन मद्यपींचा कार्यक्रम.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी संपर्कात न राहणारा यावल तालुका कृषी अधिकारी. खरीप हंगाम पूर्व नियोजनाबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा.

कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न साकार ! 'ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा'साठी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सामंजस्य करार. भाजपाचा फटाके फोडून जल्लोष.

वरूण राजाने तब्बल एक महिना आधी वादळी वारा विजांचा कडकडाटसह पावसाची दिली पूर्व सूचना. दहिगाव सौखेडा परिसरात वादळी वारा पाऊस यामुळे शेती पिकांसह काही घरांचे नुकसान.

यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वी परीक्षेत तिन्ही शाखेत विद्यार्थिनींनीच मिळविला प्रथम,द्वितीय, तृतीय, क्रमांक.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत