यावल दि.५
यावल नगरपरिषद संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांकाने राणे नियती किशोर,८७.५० टक्के, द्वितीय कोलते तनवी राकेश ८७.३३,तृतीय क्रमांकाने जोगी अंजली शरद ८६.०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
कॉमर्स शाखेतून - प्रथम क्रमांकाने कोळी प्रतीक्षा कैलास ८०.८३ टक्के,द्वितीय क्रमांक महाजन ममता रोहिदास ८०.५० टक्के, तृतीय क्रमांकाने वाघ यामिनी नितीन ७६.५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या.
कला शाखेतून प्रथम क्रमांक आणि उज्वला रमेश सोनवणे ७५.५० टक्के,द्वितीय क्रमांकाने चौधरी भाग्यश्री लक्ष्मण ७१.३३ टक्के, तृतीय क्रमांकाने भालेराव रिंकू बाळू ६८.५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा