यावल.संदल.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. साकळीत श्रद्धा,भक्ती व एकतेचा आणि जातीय सलोख्याचा महोत्सव. हजरत कुतुब सजनशाह वली (रहे.) यांच्या ७६१ व्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास दिमाखदार प्रारंभ. आज संदल, उद्या दिल्ली–कानपूरच्या नामवंत कव्वालांची जुगलबंदी ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -रविवार, डिसेंबर १४, २०२५