यावल.मधुकर कारखाना.जळगाव उत्तर महाराष्ट्र. मधुकरच्या २३ हजार उस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति टन पुर्व हंगामी ठेव परत मिळणार.पहिल्या टप्प्यात ४ काेटीचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे सादर. निलेश उर्फ पिंटू राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती. माजी सभापतीची चलाखी उघड. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, मार्च ३०, २०२६