यावल.ग्रामपंचायत पंचायत.जळगाव उत्तर महाराष्ट्र. मालोद सरपंच यांच्या पतीकडून ग्रा.पं.अधिकाऱ्यास शिवीगाळ,दमदाटी. पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -मंगळवार, मार्च २४, २०२६