यावल. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प. जळगाव उत्तर महाराष्ट्र. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ठेकेदाराच्या "माऊली"चा हेकेखोरपणा परंतु कामगारांची सकारात्मक भूमिका. लोकनियुक्त अध्यक्षांनी गेल्या वर्षभरातील कामाची चौकशी व प्रत्यक्ष खात्री करून बिल अदा करावे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने तीव्र नाराजी. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -मंगळवार, सप्टेंबर २२, २०२६