यावल.स्वामीनारायण मंदिर सप्ताह.जळगाव. उत्तर महाराष्ट्र गुरुवार दि. 24 पासून यावल येथील श्री स्वामीनारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह पारायण ज्ञानयज्ञ सजीव देखाव्यासह. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, नोव्हेंबर २१, २०२२