यावल.स्वच्छता.जळगाव उत्तर महाराष्ट्र. यावल पोलीस स्टेशन समोर कचरा ढिग,आणि तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांच्या रस्त्यात चहा वाल्याचे घाण. नवीन वर्षाचा शुभारंभ चांगला होईल का.? ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, डिसेंबर ३१, २०२५