यावल.सामाजिक पुरस्कार.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. स्वामी विवेकानंत कृतज्ञता निधी आणि राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने अण्णा हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर. समाजाने दिले ते समाजाला अर्पण करण्याचा मुख्य उद्देश - आदरणीय अण्णा हजारे. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -मंगळवार, जानेवारी २८, २०२५