यावल.सांडपाणी प्रकल्प.जळगाव उत्तर महाराष्ट्र. आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांमुळे यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, सप्टेंबर ०२, २०२६