यावल.विमा धनादेश.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मयताच्या नातेवाईकांना 2 लाखाचा धनादेश दिला माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या हस्ते. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -गुरुवार, डिसेंबर २९, २०२२