यावल.लाच लूचपत प्रतिबंधक विभाग.जळगाव उत्तर महाराष्ट्र. जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात. रस्ता प्रकरणातील तडजोडीसाठी लाचेची मागणी; महसूल सहाय्यकासह खासगी इसमावर कारवाई. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, सप्टेंबर २१, २०२६