यावल.लाच लुचपत विभाग.जळगाव उत्तर महाराष्ट्र. सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर ५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, एप्रिल २२, २०२४