यावल.रोपवन.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. चातगाव वनविभागात रोपवन लागवड घोटाळा केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे निलंबित. भारतीय जनसंसद जिल्हाध्यक्ष खरवडे यांच्या तक्रारीची घेतली दखल. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -रविवार, ऑगस्ट ०४, २०२४