यावल.रावेर विधानसभा.जळगाव उत्तर महाराष्ट्र. रावेर विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दारा मोहम्मद यांच्यासह चार उमेदवार इच्छुक. पत्रकार परिषदेत दिली माहिती. राज्यात सर्व जिल्ह्यात मुस्लिमांना उमेदवारी दिल्यास दारा मोहम्मद ९०% निवडून येण्याची खात्री. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शनिवार, ऑगस्ट १०, २०२४