यावल.रक्षाबंधन.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी समाजात महिलांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन केला सन्मान. रक्षाबंधन कार्यक्रमात २ ते ३ हजार महिलांची उपस्थिती. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -मंगळवार, ऑगस्ट २०, २०२४