यावल.यावल तालुका भारतीय जनता पार्टी मेळावा. उद्या यावल येथे यावल तालुकाभारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा भव्य जाहीर सत्कार. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, ऑगस्ट ०९, २०२४