यावल.मोफत आरोग्य सुविधा.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. कै.रणछोड वाणी यांच्या स्मरणार्थ यावल येथील घरगुती,गरजू रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मोफत सुविधा. सामाजिक हिताचा स्तुत्य उपक्रम. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, डिसेंबर १८, २०२४