यावल.माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.जळगाव. उत्तर महाराष्ट्र देशात,विदेशात विखुरलेले विद्यार्थी किनगावात आले एकत्र, २८ वर्षांनी पुन्हा भरला वर्ग. अपयशाला घाबरू नये,संकटाला तोंड देऊन यशस्वी मार्ग काढावा ही गुरूंची शिकवण जीवनाच्या प्रवासात उपयोगी पडली : अभियंता भाग्यश्री डाके. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, डिसेंबर २६, २०२२