यावल.महाराष्ट्र मंदिर न्यास.जळगाव उत्तर महाराष्ट्र. मनुदेवी येथील जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाला उत्तम प्रतिसाद. मंदिरांत हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक ! - सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, मार्च २८, २०२५