यावल.बेकायदा बांधकाम.जळगाव उत्तर महाराष्ट्र. माऊली प्लाझा इमारतिच्या लांबी, रुंदी,उंचीत वाढ झाल्याचे पाहणीत झाले निष्पन्न. कारवाई काय होणार..? संपूर्ण भुसावळ जंक्शनचे लक्ष लागून. यावल शहरात सुद्धा असेच प्रकार..? ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शनिवार, मार्च ०७, २०२६