यावल.निवृत्ती वेतन.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. उपजिवीकेला आवश्यक तेवढेच किमान वेतन, कायद्या एवढेच निवृती वेतन शासकीय कर्मचाऱ्यांना व त्याच बरोबरच 60 वर्षा वरील सर्व नागरिकांना मिळावे. भारतीय जनसंसद; अशोक सब्बन. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, मार्च १७, २०२३