यावल.निकृष्ट रस्ता बांधकाम.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. यावल - भुसावळ सिमेंट काँक्रीट रस्ता एक ते दीड वर्षाच्या आत फूटून लांब लचक भेगा पडल्याने संबंधित यंत्रणेवर फौजदारी, दिवाणी कारवाईची मागणी. तालुकाध्यक्ष- आकाश चोपडे. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, फेब्रुवारी ११, २०२६