यावल.नवस मारोतीचा.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. रावेर तालुक्यातील अग्रिवीर चेतन वानखेडे याने नवस फेडण्यासाठी वायु वेगाने 47 कि.मी.धावून शिरसाळा येथील जागृत मारूतीचे घेतले दर्शन. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -गुरुवार, डिसेंबर २२, २०२२