यावल.जिल्हा परिषद.जळगाव.उत्तर महाराष्ट्र ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू झालेली बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करावी ; अशोक सब्बन. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या पाठपुराव्याला यश. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, मार्च १५, २०२३