यावल.ग्रामपंचायत विभाग.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. पाडळसे ग्रामपंचायत तर्फे गावात सीसीटीव्ही कॅमेरे. ग्रामपंचायतचा कौतुकास्पद निर्णय. डी.वाय.एस.पी.डॉ.कुणाल सोनवणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, ऑगस्ट २९, २०२२