यावल.गुणगौरव.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व आद्य क्रांतिकारी तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न. गेल्या ८ वर्षापासून आसेम परिवाराचा सामाजिक स्तुत्य उपक्रम. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, सप्टेंबर २७, २०२३