यावल.क्राईम.जळगाव उत्तर महाराष्ट्र. यावल तालुक्यात डेंजर्स ऍक्टिव्हिटी करणाऱ्याला मुंबई येथील ऑर्थररोड जेल मध्ये केले जमा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह फैजपूर भाग पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -मंगळवार, ऑगस्ट २७, २०२४